जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनीतील रहिवासी भिमाबाई चिंधु भंगाळे (वय-९०) यांचे शुक्रवार दि. ८ रोजी दुपारी १२ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या सुधाकर भंगाळे व सोपान भंगाळे यांच्या आई होत.