⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | नोकरी संधी | बँकेत नोकरी हवीय? तेही महाराष्ट्रात.. या बँकेत निघाली मोठी भरती, पगारही भरपूर मिळेल

बँकेत नोकरी हवीय? तेही महाराष्ट्रात.. या बँकेत निघाली मोठी भरती, पगारही भरपूर मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. तब्बल 551 जागा भारण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 06 डिसेंबर 2022 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे. Bank of Maharashtra Bharti 2022

एकूण रिक्त पदे : ५५१

पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता :

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

AGM बोर्ड सचिव आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स 01 पद
शैक्षणिक पात्रता :
 इन्स्टिट्यूट कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) कडून CS ची व्यावसायिक पात्रता

AGM डिजिटल बँकिंग 01 पद
शैक्षणिक पात्रता :
 आयटी/ कॉम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर/मास्टर्स अभियंता पदवी

AGM व्यवस्थापन माहिती प्रणाली (MIS) 01 पद
शैक्षणिक पात्रता : 
आयटी/ कॉम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर/मास्टर्स अभियंता पदवी

मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापन माहिती प्रणाली (MIS) 01 पद
शैक्षणिक पात्रता :
 आयटी/ कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स/ बॅचलर इंजिनीअर पदवी

मुख्य व्यवस्थापक, बाजार आर्थिक विश्लेषक 01 पद
शैक्षणिक पात्रता : 
एमए अर्थशास्त्र/एम.फिल./पीएच.डी.अर्थशास्त्र

मुख्य व्यवस्थापक, डिजिटल बँकिंग 02 पदे
शैक्षणिक पात्रता :
 पदवी अभियंता पदवी

मुख्य व्यवस्थापक, माहिती प्रणाली ऑडिट 01 पद
शैक्षणिक पात्रता 
: B. Tech/ B.E. संगणक विज्ञान / IT/ MCA/ MCS/ M.Sc मध्ये.

मुख्य व्यवस्थापक, माहिती सुरक्षा अधिकारी 01 पद
शैक्षणिक पात्रता 
: बॅचलर/मास्टर्स अभियंता पदवी

मुख्य व्यवस्थापक, क्रेडिट 15 पदे
शैक्षणिक पात्रता :
 पदवी/पदव्युत्तर

मुख्य व्यवस्थापक, आपत्ती व्यवस्थापन 01 पद
शैक्षणिक पात्रता : 
आपत्ती व्यवस्थापनात पदव्युत्तर किंवा त्याहून अधिक पदवी

मुख्य व्यवस्थापक, जनसंपर्क आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन 01 पद
शैक्षणिक पात्रता : 
पदवीधर / एमबीए मार्केटिंग

जनरलिस्ट ऑफिसर III 100 पदे
शैक्षणिक पात्रता : 
कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी

जनरलिस्ट ऑफिसर II 400 पदे
शैक्षणिक पात्रता :
 कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी

फॉरेक्स / ट्रेझरी ऑफिसर 25 पदे
शैक्षणिक पात्रता 
: कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी

वयोमर्यादा : 25 ते 45 वर्षे
अर्ज शुल्क : अन-आरक्षित (UR)/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु.1180 आहे आणि SC/ST/PWBD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु.118 आहे.

पगार : 48170 ते 100350/-

जाणून घ्या- महत्त्वाची तारीख
अधिसूचना जारी करण्याची तारीख – 5 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची तारीख – 6 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2022

निवड अशी होईल
उमेदवारांना IBPS मार्फत होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेत बसावे लागेल. सर्व यशस्वी उमेदवारांना त्यांच्या रँकिंगच्या आधारे 1:4 च्या प्रमाणात मुलाखत फेरीसाठी बोलावले जाईल.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.