चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

प्रत्यकाने पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी प्रयत्न करावा देवलाल पाटील यांचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२१ । पर्यावरणाचा ऱ्हास होत असून सण उत्सव साजरे करतांना प्रत्येकाने पर्यावरणाचा समतोल कायम टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत ...

vaccine

महापौरांचा पाठपुरावा, शहरात एका दिवसात विक्रमी लसीकरण

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२१ । जळगाव शहरात आजही हजारो नागरिक लसीकरणापासून वंचित असून शहराला जास्तीत जास्त लस उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापौर ...

गारबर्डी धरण पूर्ण भरले, आ.शिरिष चौधरींच्या हस्ते जलपूजन

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२१ । रावेर तालुक्यातील गारबर्डी धरण पूर्ण भरले असून मंगळवारी आमदार शिरिष चौधरी यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. ...

इशारा : वाघूर धरणाचे १० दरवाजे उघडले, अंजनीचे केव्हाही उघडणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२१ । जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाघूर धरण ...

सावधान.. उत्तर महाराष्ट्राला पुन्हा ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२१ । गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले होते. चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे कितीतरी ...

वायला व सुकळी येथे शालेय व्यवस्थापन समितीची पुर्न:रचना

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी व वायला येथे पुर्वीच्या शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपला असून नव्याने समितीची पुर्न:रचना ...

केळीच्या खोडमागे लपवून गोमांस तस्करी, जळगावात आयशर पकडला

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ । सावदा येथून मुंबईला गोमांस घेऊन जाणारा आयशर रात्री ११.४५ च्या सुमारास जळगावातील कालिंका माता चौकात पकडण्यात ...

jalgaon-manapa-politics-bjp-shivsena

महापौर, उपमहापौर… डुक्कर, कोंबड्यांपासून वेळ मिळाला तर शहराकडे बघा!

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ । शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात नाले, गटारी तुंबून घरांमध्ये पाणी शिरल्याचे प्रकार घडले ...

rain

अलर्ट : जिल्ह्यासाठी पुढील ४ तास महत्वाचे

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ । आयएमडी मुंबईने जळगाव जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला असून पुढील ४ तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ...