---Advertisement---
जळगाव शहर

घंटागाडीवर अद्यापही माजी महापौर भारती सोनवणे यांच्या नावाची ऑडिओ क्लीप !

audio clip of former mayor bharti sonawane still on the bell
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । जळगाव शहर मनपात महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची वर्णी लागली आहे. महापौर, उपमहापौरांनी पदभार स्वीकारला असून मनपाच्या घंटागाडीवर अद्यापही माजी महापौर सौ.भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके यांच्या नावाची ऑडिओ क्लीप वाजविण्यात येत आहे.

audio clip of former mayor bharti sonawane still on the bell

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर मनपाकडून घंटागाडीवर जनजागृती करणारी ऑडिओ क्लीप वाजविण्यात येत आहे. नूतन महापौरांची निवड होऊन दोन दिवस झाले असून अद्यापही माजी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडून आवाहन करणारी ऑडिओ क्लीप घंटागाडीवर वाजविण्यात येत आहे.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/300346888101359/

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---