---Advertisement---
निधन वार्ता

अशोक पाटील यांचे निधन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२३ । कै.अशोक छनू पाटील यांचे अल्पशा आजाराने जळगाव येथे उपचारादरम्यान आज 2 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजेल निधन आले.

Ashok Patil passed away jpg webp webp

त्यांची प्रेत यात्रा त्यांचे राहते घर विरावली (ता. यावल) येथून आज दुपारी 4 वाजता निघणार आहे. ते कपिल अशोक पाटील यांचे वडील होत. त्यांच्या पत्त्यात एक मुलगा चार मुली-जावई ,नातवंडे असा परिवार आहे

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---