---Advertisement---
पाचोरा राजकारण

अमोल शिंदे यांनी केला उपमुख्यमंत्री फडणवीस, आ.महाजन यांचा सत्कार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | २१ जून २०२२ | ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयालायाने मोठा निर्णय दिला. आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण कायम ठेवण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यासाठी न्यायालयात अभ्यासपूर्ण पद्धतीने भक्कमपणे बाजू मांडत राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने ओबीसी आरक्षण मिळवून दिले. यासाठी अमोल शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ. गिरीश महाजन यांचा सत्कार केला.

amol shinde jpg webp

मागील काळात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितल्याप्रमाणे सत्तेत आल्यानंतर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळवून देण्याचे आपले वचन पुर्ण केले असल्याने भारतीय जनता पार्टीचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---