---Advertisement---
शैक्षणिक नोकरी संधी

विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस लि.ने महाभरती आयोजित केली आहे. दहावी पास उमेदवारही अर्ज करू शकतात. या भरतीसाठी निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाईल. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह 12 ते 16 जुलै दरम्यान विहित पत्त्यावर उपस्थित राहता येईल. सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 या वेळेत मुलाखती घेतल्या जातील. या भरतीद्वारे तब्बल 3256 जागा भरल्या जाणार आहेत. AIASL Bharti 2024

job jpg webp webp

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर 02
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA+17 वर्षे अनुभव
2) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर 09
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
3) ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर 19
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
4) ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर 42
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
5) ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस 45
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
6) रॅम्प मॅनेजर 02
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 15 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +17 वर्षे अनुभव
7) डेप्युटी रॅम्प मॅनेजर 06
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 13 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) + 18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव
8) ड्यूटी मॅनेजर-रॅम्प 40
शैक्षणिक पात्रता : i) पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) (ii) 16 वर्षे अनुभव

---Advertisement---

9) ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल 91
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) (ii) LMV.
10) टर्मिनल मॅनेजर-कार्गो 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA+17 वर्षे अनुभव
11) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो 03
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
12) ड्यूटी मॅनेजर-रॅम्प-कार्गो 11
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
13) ड्यूटी ऑफिसर-कार्गो 19
शैक्षणिक पात्रता : i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
14) ज्युनियर ऑफिसर-कार्गो 56
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव

15) पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 03
शैक्षणिक पात्रता : पदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Nursing)
16) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 406
शैक्षणिक पात्रता : (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCTVT( Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder) (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
17) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 263
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
18) हँडीमन (पुरुष) 2216
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
19) यूटिलिटी एजंट (पुरुष) 22
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : 01 जुलै 2024 रोजी,28 ते 55 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
मुलाखतीचे ठिकाण: GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No.5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400099.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---