⁠ 
शनिवार, मे 18, 2024

महाराष्ट्राच्या ‘या’ विभागात नवीन जम्बो भरती सुरु ; 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास विभागात नवीन जम्बो भरती जाहीर करण्यात आलेली असून या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण 608 जागा भरल्या जाणार असून 10वी ते पदवीधरांना नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे. Mahatribal Bharti 2023

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक निरिक्षक 14
शैक्षणिक पात्रता 
: कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
2) संशोधन सहाय्यक 17
शैक्षणिक पात्रता :
 पदवीधर
3) उपलेखापाल/मुख्य लिपिक 41
शैक्षणिक पात्रता : 
पदवीधर
4) आदिवासी विकास निरीक्षक 14
शैक्षणिक पात्रता :
 पदवीधर
5) वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 187
शैक्षणिक पात्रता : 
पदवीधर
6) लघुटंकलेखक 05
शैक्षणिक पात्रता 
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

7) अधीक्षक (पुरुष) 26
शैक्षणिक पात्रता : 
समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
8) अधीक्षक (स्त्री) 48
शैक्षणिक पात्रता :
 समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
9) गृहपाल (पुरुष) 43
शैक्षणिक पात्रता :
 समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
10) गृहपाल (स्त्री) 25
शैक्षणिक पात्रता :
 समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी

11) ग्रंथपाल 38
शैक्षणिक पात्रता 
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
12) सहाय्यक ग्रंथपाल 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
13) प्रयोगशाळा सहाय्यक 29
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण
14) उच्च माध्यमिक शिक्षण सेवक 14
शैक्षणिक पात्रता :
 (i) द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed

15) माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 15
शैक्षणिक पात्रता :
 (i) पदवीधर (ii) B.Ed
16) प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 27
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D.Ed (iii) TET/CTET
17) प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) 48
शैक्षणिक पात्रता : 
(i) इ.1 ते 12 वी शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक (ii) TET/CTET
18) उच्चश्रेणी लघुलेखक 03
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
19) निम्नश्रेणी लघुलेखक 13
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]

अधिसूचना पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा