---Advertisement---
जळगाव जिल्हा

आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्ह्यात, असे आहेत दौऱ्याचे नियोजन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२४ । आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली असून, आज गुरुवारी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. गुरुवारी एकाच दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघातील चार ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ठाकरेंच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, ठाकरे गटाकडून शक्तिप्रदर्शन देखील केले जाणार आहे

adity thakre jpg webp

आज सकाळी १०.२० वाजता जळगाव शहरातील सुभाष चौक भागात सभा पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता शिरसोली, ४ वाजता कासोदा व ६ वाजता भडगाव येथे सभा घेण्यात येणार आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा करण्यात येत आहे.

---Advertisement---

दुसऱ्यांदा जिल्ह्यात येणारे आदित्य ठाकरे हे जळगाव लोकसभा मतदारसंघातील भागातच सभा घेणार आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचा सर्व फोकस जळगाव लोकसभा मतदारसंघावर दिसतोय, तर रावेर लोकसभा मतदारसंघ मात्र पर्यो दर्बधिन दिएन गेलोग

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---