यावल येथील २२ वर्षीय तरुण बेपत्ता

डिसेंबर 1, 2021 2:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहरातील आयेशानगतील २२ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी यावल पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

Crime 10 jpg webp

साहिल अय्युब पटेल (वय-२२, रा.आयेशानगर, यावल) हा तरुण मंगळवार दि.३० रात्री ३ वाजेच्या सुमारास कुटुंबियांना काही न सांगता घरून निघून गेला. याप्रकरणी अय्युब रसुल पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून यावल पोलीस स्थानकात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधिर पाटील करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now