जिल्हा परिषद जळगाव येथे विविध पदांवर भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ आहे.
पदाचे नाव :
१. सेवानिवृत्त भूवैज्ञानिक / खाजगी भूवैज्ञानिक
पात्रता :
भूगर्भशास्त्र किंगा भूभौतिकशास्त्रातील किमान पदव्युत्तर पदवी असायी, तसेच, विधन विहिरोस्थळ निश्चितीसाठीविहिरीचे भूजलसर्वेक्षणवतदनुषंगितकामांचा किमानतीनतेपानांचा अनुभव
कामाचे स्वरूप :- भूजल सर्वेक्षण (यामध्ये पर्जन्य/भूजलबाबतच्या माहितीचे संकलन अंतर्भूत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या व शेतीच्या वापरातील स्त्रोतांचे सर्वेक्षण (सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे व शेतीसाठी वापरात असलेल्या पाच विहिरींचे) अंतर्भूत आहे.) तसेच उद्भव प्रमाणपत्र भरून त्यास वरिष्ठ भूवैज्ञानिक/उपसंचालक यांचेकडून मान्यता प्राप्त करून घेणे ही जबाबदारी राहील.
आवश्यक शास्त्रीय उपकरणे :- धातुमोजमापक टेप, ट्रेजेक्टरी रॉड, ब्रटन/क्लायनो कंपास, भूभौतिकीय उपकरण, वाहतूक करण्यायोग्य pH मीटर व कंडक्टिव्हिटी मीटर, पाणी नमुना बाटली इत्यादि.
परीक्षा शुल्क : १०००/- रुपये.
पगार (Pay Scale) : नियमानुसार.
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.
अधिकृत संकेतस्थळ : www.zpjalgaon.gov.in
जाहिरात Notification : PDF