जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्द करण्यात आली आहे. त्यानुसार थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 जानेवारी 2025 आहे. Jalgaon Government College of Engineering Bharti
या पदासांठी होणार भरती
व्हिजिटिंग लेक्चरर, ॲडजंक्ट फॅकल्टी आणि प्रॅक्टिसचे प्राध्यापक या पदांसाठी ही भरती होईल
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – जळगाव
निवड प्रक्रिया :मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव.
मुलाखतीची तारीख – 21 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट – gcoej.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा