⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | नोकरी संधी | महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागात मेगाभरती; 10वी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागात मेगाभरती; 10वी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागात विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आलीय. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत २ नोव्हेंबर पर्यंत होती. मात्र भरतीला मुदत देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

भरली जाणारे पदे :
1) वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 18
2) संशोधन सहाय्यक 19
3) उपलेखापाल/मुख्य लिपिक 41
4) आदिवासी विकास निरीक्षक 01
5) वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 205
6) लघुटंकलेखक 10
7) अधीक्षक (पुरुष) 29
8) अधीक्षक (स्त्री) 55
9) गृहपाल (पुरुष) 62
10) गृहपाल (स्त्री) 29
11) ग्रंथपाल 48
12) सहाय्यक ग्रंथपाल 01
13) प्रयोगशाळा सहाय्यक 30
14) कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर 01
15) कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 45
16) उच्चश्रेणी लघुलेखक 03
17) निम्नश्रेणी लघुलेखक 14

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: पदवीधर
पद क्र.4: पदवीधर
पद क्र.5: पदवीधर
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.7: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
पद क्र.8: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
पद क्र.9:समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र.10: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
पद क्र.13: 10वी उत्तीर्ण
पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.15: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा फी भरावी लागेल. खुला प्रवर्ग: ₹1000/- रुपये तर मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक यांना ₹900/- शुल्क लागेल.
निवड झालेल्या उमेदवारांना १९,००० ते १,२२,८०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.