हौसिंग सोसायटी गणेश मित्र मंडळात झाले नारीशक्तीचे दर्शन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्युज | चिन्मय जगताप | आशिया खंडातील सर्वात जुनी हौसिंग सोसायटी असलेल्या जळगावातील हाउसिंग सोसायटी मित्र मंडळात गणेश चतुर्थीला नारीशक्तीचे दर्शन झाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हाउसिंग सोसायटी गणेश मित्र मंडळ श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले होते. मंडळाच्या सर्व सदस्यांनी यावेळी गणपती उत्सव साध्या पणाने साजरे करण्याचे ठरवले. महिलांनीही मोठ्या प्रमाणावर आपला प्रतिसाद दिला.

यांची होती उपस्थिती
प्रितम पवार, पराग जगताप, राहुल पवार, दर्शन जगताप, चैतन्य जगताप, सिद्धार्थ पवार, अथर्व सूर्यवंशी, चैतन्य बोरसे, हर्षल राणे, मानस राणे, जयेश छाजेड, प्रतीक पाटील, प्रणव लोढा, कूषराजे पवार, खुशाल पवार, कुलदीप पवार आणि रवींद्र पवार व संजू पावर उपस्थित होते.

या महिलांची होती उपस्थिती
सविता जगताप, अलका पवार, स्वाती राणे, वंदना सूर्यवंशी, अल्फा राणे, नेहा पवार, मयुरी पवार, कृष्णा पवार, हितू पवार, ज्योती पवार, विद्या पवार, शीला पवार , विद्या पवार, भार्गवी पाटील

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -