---Advertisement---
नोकरी संधी

‘या’ सरकारी कंपनीत ITI पाससाठी मोठी पदभरती ; इतका मिळेल पगार, असा करा अर्ज

---Advertisement---

NPCIL Recruitment 2022 : तुम्ही जर ITI पास असाल तर तुमच्यासाठी सरकारी जॉबचा मोठा चान्स आहे. नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, NPCIL ने ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२२ आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार या पदांसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

NPCIL Recruitment 2022 jpg webp

एकूण 177 शिकाऊ पदांसाठी भरती करण्यात आली आहे.इलेक्ट्रिशियनच्या 47, फिटरच्या 47, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकच्या 18, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकच्या 18, वेल्डरच्या 10, टर्नरच्या 10, मेकॅनिस्टच्या 8, एसी मेकॅनिकच्या 9 आणि बिल्डरच्या 7 पदांचा समावेश आहे.

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता
संबंधित ट्रेडमध्ये ITI असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

वय श्रेणी
पदांसाठी विहित वयोमर्यादा 14 ते 24 वर्षे आहे.

इतका मिळेल पगार : निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना ₹ 7700 ते ₹ 8855 पर्यंत स्टायपेंड दिले जाईल.

अर्ज कसा करायचा
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना विहित नमुन्यात अर्ज भरावा लागेल, ‘Dy. व्यवस्थापक (एचआरएम), एचआरएम विभाग, एनपीसीआयएल, काक्रापार गुजरात साइट, अनुमाला-394651, ता. व्यारा, जि. तापी, गुजरात’ या पत्त्यावर पाठवावे लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना apprenticeship.gov.in या अप्रेंटिस पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. याशिवाय, भरती अधिसूचनेची थेट लिंक खाली शेअर केली आहे.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---