---Advertisement---
गुन्हे यावल

मॅसेज करून तरुणीला करत होता वारंवार अश्लील शिवीगाळ, वैतागलेल्या तरुणीनं पोलीस स्टेशन गाठत..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२२ । एका २० वर्षीय तरूणीला एका अज्ञात तरुणाने मोबाईलवर वारंवार संदेश पाठवून अश्लील शिवीगाळ केली. याबाबत तरुणीने यावल पोलीस ठाण्यात तक्रार करत अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

pre paid mobile recharge plans 1

नेमकी काय आहे घटना?
साकळी गावात राहणाऱ्या एका विस वर्षीय तरूणीला व्हाट्स अॅप क्रमांकाच्या मोबाइलवरून एका अज्ञात मोबाइलधारका कडुन वारंवार संदेश पाठवले या संदर्भात तरूणीने संदेश पाठवणाऱ्यास त्याचे नांव विचारले असता त्या संदेश पाठवणाऱ्या तरुणाकडुन तरूणीस अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग केले.

---Advertisement---

या वारंवार येणाऱ्या संदेशांमुळे डोकेदुखी वाढल्याच्या त्रासाला कंटाळुन अखेर साकळीच्या त्या तरूणीने यावल पोलीस ठाण्यात त्या संदेश पाठवणाऱ्या अज्ञात तरुणा विरूद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यावलचे पोलीस निरिक्षक राजेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे व पोलीस करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---