जळगाव जिल्हा

आगामी सणांच्या पार्श्वभुमीवर एरंडोल पोलिसांचे पथसंचलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

जळगाव लाईव्ह न्यूज | ८ सप्टेंबर २०२१ |  आगामी सणांच्या पार्श्वभुमीवर एरंडोल शहर पोलिसांकडून शहरातील प्रमुख भागांत पथसंचलन व दंगा काबू ची रंगीत तालिम घेण्यात आली.

आगामी उत्सव व सणांच्या निमित्ताने दि.८सप्टेंबर २०२१ रोजी एरंडोल पोलिस स्टेशन कडून शहरातील मेन रोड वरील नथ्थु बापू दर्गा,शिवाजी महाराज पुतळा,बाखरुम बाबा दर्गा,फकिरवाडा व चुनाभट्टी येथे दंगा काबू रंगीत तालीम व रूट मार्च घेण्यात आला.

या पथसंचलनात पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व सर्व पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button