---Advertisement---
जळगाव शहर

अब्दुल ट्रांसपोर्ट, अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटीतर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । सद्या कोरोना पार्श्वभूमीवर शाळा बंद आहे. विद्यार्थी आणि पालकांनी करायच काय? एकातर्फे मुलांच्या आरोग्याची काळजी तर दूसरीकडे विद्यार्थांचा शाळेचा वर्ष पालकांनी बगायच कुठे हिच बाब लक्षात घेऊन अब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे जलगांव सिक्कलगर बिरादरी मध्ये जे शाळकरी विद्यार्थी 3री ते 9वी इयत्तेत शिकत आहे.

notebook

त्यांना २१ जुलै रोजी मोफत नोट्बूक व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले. महाराष्ट्र सरकार ने आणलेल्या ब्रिज कोर्स मध्ये शिक्षण घेतांना ही शाळकरी मुले मुलिंना मोबाईल सोबत नोटबूक ची ही  गरज पढत आहे हिच गरज मिठवण्यासाठी हे कार्य करण्यात आला. शालेय साहित्य वाटप करतांना सिक्कलगर बिरादरीचे पंच हाजी इस्माईल खान, अफजल पठान, महेमुद सर, हाजी समद खान, इलयास खान व सिक्कलगर बिरादरी वर्किंग बॉडीचे सदस्य जाविद सर,जावेद सर (गुड्डू) आसिफ भाई (बल्लू), अज़ीज़ खान, जावीद जहांगीर फिरोज, इरफान शेख, मुशीर खान जाकिर खान, आसिफ भाई, साबिर शेख, अनवर खान, जहूर खान, जाविद खान, यांची उपस्थिती होती.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---