⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! IBPS मार्फत 8600+ रिक्त जागांसाठी भरती सुरु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळविण्याची उत्तम संधी चालून आलीय. Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने लिपिक-PO परीक्षा 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 1 जूनपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार ibps.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जून 2023 निश्चित करण्यात आली आहे. 21 जूनपर्यंत अर्जात दुरुस्ती आणि शुल्क भरता येईल. IBPS RRB Recruitment 2023

एकूण 8611 जागा भरल्या जाणार आहे. IBPS RRB Bharti 2023

या पदांकरीत होणार भरती
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 5538
2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 2485
3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 60
4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 03
5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 08
6) ऑफिसर स्केल-II (लॉ) 24
7) ऑफिसर स्केल-II (CA) 21
8) ऑफिसर स्केल-II (IT) 67
9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 332
10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 73

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

अर्ज फी :
सामान्य आणि ओबीसी – रु 850
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि भिन्न-अपंग श्रेणी – रु. 175
नेट बँकिंग, ई चलन आणि डेबिट कार्डद्वारे फी ऑनलाइन भरता येते.

महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख – १ जून २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून.
पूर्व परीक्षा प्रशिक्षण – 17 जुलै ते 22 जुलै पर्यंत.
प्रिलिम्स परीक्षा – ऑगस्ट 2023
पूर्व निकाल – सप्टेंबर महिना

वयोमर्यादा :
IBPS RRB 2023 साठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षांपर्यंत

निवड प्रक्रिया :
प्राथमिक परीक्षा
मुख्य परीक्षा
मुलाखत

वेतनश्रेणी :
लिपिक –
15,000 ते 20,000/-
अधिकारी स्केल-I:
पगार: रु. 29000 ते 33,000/-
अधिकारी स्केल-II:
पगार: रु. 33,000 ते 39,000/-
अधिकारी स्केल-III:
पगार: रु. 38,000 ते 44000 /-

परीक्षा:
पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2023
एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर 2023

जाहिरात (Notification): पाहा