fbpx

रावेरात युवकानं केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ । युवकाकडून त्रास वाढल्यामुळे अखेर पीडितेने घटनेची तक्रार रावेर ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी संशयित आरोपी विरुद्ध विनयभंगासह पोक्सो कायदा कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एकवीस वर्षीय युवकाले माहिती असून ही की मुलगी अल्पवयीन आहे लैंगिक सातावणूक करण्याचे उद्देशाने तू मुझसे प्यार करती की नाही असे चिट्ठीत लिहून लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले व अश्लील हावभाव व अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन केले.

mi advt

याप्रकरणी आरोपी शेख कासीम शेख फरीद (वय 21) राहणार इमाम वाडा रावेर याच्या विरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल असून लागलीच ओपितास अटक करण्यात आली आहे. पुडील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार नाईक करीत आहे .

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज