तंटामुक्ती अध्यक्षपदी योगेश बनकर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । पहूर कस्बे ( ता. जामनेर ) येथील राष्ट्रवादी कांग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष योगेश बनकर यांची झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी माजी सरपंच शंकर जाधव, मावळते अध्यक्ष लक्ष्मण गोरे, माजी उपपंच योगेश भडांगे, भाजपा ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष वासुदेव घोंगडे, विनोद थोराट, शिवाजी राउत, ज्ञानेश्वर करवड़े, ग्रामसेवक अशोक बाविस्कर, दिनकर पवार उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -