यावलचे युवा पत्रकार अमीर पटेल यांचा मन्यार बिरादरीतर्फे सन्मान

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२१ । यावल तालुका येथील नवयुवक पत्रकार आमीर पटेल यांनी पत्रकारितेत उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल त्यांना जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीतर्फे सन्मानित करण्यात आले. पद्मश्री स्व.डॉ.भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पद्मश्री स्व.डॉ.भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त व मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख मुंबई ऊर्दू कारवाचे अध्यक्ष फरिद अहमद, महापौर जयश्री महाजन, एजाज मलिक यांच्या हस्ते आमीर पटेल यांना सन्मानित करण्यात आले. प्रसंगी जिल्ह्यातील नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -