यतीनभाई मेहता यांचे निधन, उद्या अंत्ययात्रा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । शहरातील रहिवासी यतीनभाई (योगेशभाई) तुलसीदासभाई मेहता (वय 58) यांचे रविवारी दुःखद निधन झाले. ते भावीन आणि रौनक यांचे वडील आणि राजेश, शैलेश यांचे भाऊ होत.

त्यांची अंत्ययात्रा दि. 20 सोमवार रोजी सकाळी 8.30 वाजता निवासस्थान: रामचंद्र अपार्टमेंट, नवीन न्यायालयासमोर, जळगाव येथून निघेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -