fbpx

सुंदरनगरीच्या यशला गावठी कट्टा वापरणे भोवले

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । यावल शहरातील सुंदर नगरी परिसरात राहणाऱ्या यश पाटील या २० वर्षीय तरुणाला गावठी वापराने चांगलेच अंगाशी आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी त्याच्या मुसक्या आवळल्या.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदाराकडून यावल येथील यश राजेंद्र पाटील (रा.सुंदरनगरी) हा तरुण गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती मिळाली होती. पो.नि.किरणकुमार बकाले यांनी तयार केलेल्या पथकातील स.फौ.अशोक महाजन, स.फौ.शरीफ काझी, पो.ना.युनुस शेख, पोना किशोर राठोड, पो.काँ. विनोद पाटील, पोकाँ रणजित जाधव यांनी यश पाटील याला मंगळवारी गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज