वाकटुकी येथे सर्पदंशामुळे महिलेचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । वाकटुकी ( ता. धरणगाव ) येथील ज्योतीबाई सुनील पाटील (वय ४१) यांना सर्पदंश झाल्याने त्यांचा १९ रोजी सायंकाळी ६ वाजता मृत्यू झाला.

त्या वाकटुकी येथील रमेश पाटील यांच्या ज्येष्ठ स्नुषा तर सुनील पाटील यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात सासू, सासरे, पती, दोन मुले असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज