fbpx

एरंडोल येथे रविवारी कडकडीत बंद

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२१ एरंडोल येथे विकेंड लॉकडाऊनच्या रविवार या दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. काही तुरळक वाहने रस्त्यावरून दिसुन आले दवाखाने, औषध विक्री दुकानें दूध डेऱ्या हे अपवाद वगळता सर्व दुकानें बंद होती शहरात सर्वत्र ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता 

दरम्यान रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व इतर शासकीय निमशासकीय कार्यालय बंद होती दरम्यान सकाळ पासुन किराणा दुकानें उघडी होती एकंदरीत बंदला एरंडोल करांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा सुरु असल्यामुळे नागरिकांची गैरसोय दुर झाली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज