fbpx

कर्जोद मराठी शाळेत पाण्याची टाकी चोरी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जून २०२१ । रावेर तालुक्यातील कर्जोदच्या जि.प. प्राथमिक मराठी शाळेमध्ये अज्ञात चोराने शाळेच्या शौचालय पाण्याची टाकी व पाईप चोरून नेल्याचे आज दि. 6 रोजी उघडकीस आले आहे. याबाबत माहिती असे की शाळेतील शिक्षिका आज शिवस्वराज्य दिवस ग्रामपंचयाती मध्ये साजरा करण्यासाठी आले असता त्यांना ही बाब समजली. शाळेच्या शिक्षकांनी ग्रामपंचायतीला किंवा शालय समितीला सूचना ही दिली नाही. तसेच गावातील पोलीस पाटील यांना बोलून पंचनाम ही केला नसल्याचे समजले.

पाण्याची टाकी अज्ञात चोराने चोरी केली. ही बाब आज रविवारी शाळेत शिक्षकांना समजली  शाळेच्या कम्पाऊण्ड ही तूट लेला आहे. आत शाळेत दिवस भर गुरांचा वावर असतो गेट ला ही गुरे बांधलेली दिसून येते. लॉकडाऊन असल्याने चार पाच वर्षा पूर्वीच्या शाळा व्यवस्थापन समित्या शाळेतील देख रेख करीत नसल्याचे ही नागरिक सांगत आहे ग्रामपंच्यात ने लवकर आपले सदस्य पाठवून जुन्या समित्या बरखास्त करून नव्या समित्या स्थापन कराव्या असे ही नागरिक बोलत आहे  याबाबीची शाळा व्यवस्थापनाच्या वतीने किंवा मुख्यध्यपक यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज