⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

जळगावकरांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेला शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । जळगाव शहरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण शहराचे पाणी पुरवठा करणाऱ्या वाघुर ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवरील केबल दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मार्फत होणार असल्याने वाघुर पंपीग स्टेशनला होणारा वीज पुरवठा दिनांक २७/१२/२०२१ रोजी बंद राहणार आहे. तसेच जलशुध्दीकरण केंद्र येथील अमृत योजने अंतर्गत कामे हाती घेतली असल्याने जळगांव शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात येत असून दि. २७/१२/२०२१ रोजीचा पाणी पुरवठा दि. २८/१२/२०२१ करण्यात येईल. तसेच दि. २८/१२/२०२१ रोजी व २९/१२/२०२१ रोजीचा पाणी पुरवठा अनुक्रमे दि. २९/१२/२०२९ व ३०/१२/२०२१ रोजी करण्यात येईल. तरी नागरीकांनी याची नोंद घ्यावी. नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

दि.२८/१२/ २०२१ रोजी होणारा पाणी पुरवठा

भाग
खंडेरावनगर दुसरा दिवस पिंप्राळा गांवठाण उर्वरित भाग, पिप्राळा हुडको, सेंट्रल बैंक कॉलनी, आशाबाबा नगर पिघाळा टाकी मानराज टाकी दुसरा दिवस शिदेनगर, अष्टभुजा, बाटोका आश्रम परिसरातील राहिलेला भाग
टाकीवरील राहिलेला भाग – निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिया कॉलनी, आहुजानगर,
खोटेनगर निमखेडी राहिलेला भाग,
नित्यानंद टाको दुसरा दिवस नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनी नगर, समतानगर परिसरातील उर्वरीत भाग,
डी.एस.पी. बायपास तांबापुरा. शामाफायर समोरील परिसर डी.एस.पी. टाकीवरून जिल्हारोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी परिसर, नूतन वर्षा कॉलनी, चैत्रवन कॉलनी, आनंदनगर, तिवारी नगर, बाहेती शाळा इ.
गिरणाटाकी आवारातील उंच टाकी. भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हे नगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी,व इतर परिसर.
मेहरुण भागातील राहिलेला परिसर ( बुस्टर पंप स. ४ वा. सुरु) मेहरुण गांवठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इकबाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरीपरिसर,
अयोध्यानगर दुसरा दिवस सदगुरुनगर, हनुमाननगर, लिलापार्क, गौरव हॉटेल परिसर

दि. २९/१२/२०२९ रोजी होणारा पाणी पुरवठा
नटराज टाकी ते चौघुले मळा पर्यंतचा भाग, शनीपेठ, बळीरामपेठ, नविपेठ, हौसिंग सोसा. शाहूनगर, प्रतापनगर गेंदालाल मिल टाकीवरील भाग खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर, के. सी. पार्क, गेंदालाल मिल हुडको
रिंगरोड संपूर्ण भोईटेनगर, भिकमचंद जैन नगर.
आकाशवाणी टाकीवरील संपूर्ण भाग जुनेगांव, सिंधी कॉलनी, इंडिया गरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, हेमुकलाणी टाकावरील परिसर- गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी व इतर परिसर,
डायरेक्ट सुप्रिम कॉलनी परिसर,
डी. एस. पी. टाफी सानेगुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंत नगर परिसरातील उर्वरीत भाग. श्रद्धा कॉलनी, नंदनवन नगर, चर्चरोड
१५ इंची व्हॉल प्रभात कॉलनी, ब्रुकबॉन्ड कॉलनी
गिरणा टाकी आवारातील उंच टाकी वाघनगर, हरिविठ्ठल नगर,
गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील भाग नित्यानंद टाकी- समता नगर, स्टेट बैंक कॉलनी, घांडेनगर इत्यादी.
मेहरुण ईकबाल कॉलनी, मिल्लत नगर, पाण्याच्या टाकीचा परिसर

दि. ३०/१२/२०२९ रोजी होणारा पाणी पुरवठा
वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड व परिसर.
नित्यांनदनगर टाकी परिसर मोहननगर, नेहरुनगर परिसर
खंडेरावनगर परिसर- हरीविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, गायत्रीनगर, नुतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी,
मानराज टाकीवरील भाग दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी खोटेनगर टाकीवरील भाग – द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी परिसर, खोटेनगर,
गेंदालाल मिल टाकांवरील शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर. एस. एम. आय. टी. परिसर. डायरेक्ट योगेश्वर नगर, हिरा पाईप व शंकरराव नगर व खेडीगांव परिसर.
डी.एस.पी. टाकी तांबापुरा, गणपती नगर, आदर्शनगर व इतर परिसर,
शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क,
पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर व इतर भाग.
अयोध्यानगर पहिला दिवस गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिठा हो. सोसा., जगवानीनगर मेहरूण पहिला दिवस सदाशिव नगर, रामनगर, रजा कॉलनी, अक्सानगर, गणेशपुरी, मलिकनगर,

हे देखील वाचा :