fbpx

चाळीसगाव मध्ये मोरेश्वर मित्र मंडळात विराजले गणपती बाप्पा.

 जळगाव लाईव्ह न्युज | तुषार देशमुख| चाळीसगाव शहरात मोरेश्वर मित्र मंडळात गणपती बाप्पा चे आगमन झाले आहे. मंडळातील भाविक मोठ्या संख्येने दरवर्षी गणपती बाप्पा बसवतात यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत बाप्पाला विराजमान करण्यात आले आहे.

मंडळाचे अध्यक्ष किशोर ढेंगे आहेत. तर उपाध्यक्ष किशोर देशमुख आहेत. गणेश कराड, भूषण देशमुख, साई सांगळे, सागर देशमुख, साई दिघे, दीपक सपकाळे हे मंडळाचे सदस्य आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज