गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ येथे हिरा हॉल परिसरात बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी रात्री १.३० वाजता गस्तीवर असताना गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या रोहन पितांबर पाटील ( वय २३, ) याच पकडले.

रोहन पितांबर पाटील ( वय २३, )  हा रा. गजानन महाराज मंदिराजवळ, कुंडारी ता. भुसावळ ) याच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून १५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. असून, शहरात मंगळवारी आणि बुधवारी सलग दोन दिवस प्रत्येकी एक गावठी पिस्तूल पकडण्यात आले. यांनतर बुधवारी रात्री तिसरी कारवाई झाली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज