विजय चोपडा‎ यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड येथील‎ रहिवासी व बाजारपेठेतील विजय कापड दुकानाचे‎ ‎संचालक विजय चंपालाल‎ चोपडा यांचे ९ रोजी सायंकाळी‎ ‎७.३० वाजेच्या सुमारास दीर्घ‎ ‎आजाराने निधन झाले. त्यांच्या‎ ‎पश्चात आई, भाऊ, पत्नी व‎ ‎मुली असा परिवार आहे.‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -