वेणूबाई पाटील यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । शहरतील पवन चौकातील बोरसे गल्लीतील रहिवासी वेणूबाई भाऊराम पाटील (वय ९१) यांचे वृद्धपकाळाने १६ रोजी निधन झाले.

ते अर्बन बँकेचे मॅनेजर अमृत रामभाऊ पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -