वत्सलाबाई पाटील यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । चोपडा तालुक्यातील गरताड येथील मूळ रहिवासी असलेले जळगावातील श्रीरामनगर, आकाशवाणी चौकजवळील रहिवासी वत्सलाबाई गोपीचंद पाटील (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, नातवंडे असा परिवार आहे. त्या गोपीचंद भिला पाटील यांच्या पत्नी तर राजेंद्र पाटील व गजेंद्र पाटील यांच्या मातोश्री होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज