वसुंधरा साखरे यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२ । श्रीकृष्ण कॉलनीतील रहिवासी वसुंधरा भालचंद्र साखरे (वय ९०) यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार अाहे. सेवानिवृत्त तहसीलदार भालचंद्र साखरे यांच्या त्या पत्नी होत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -