fbpx

पाचोरा तालुक्यातील वरखेडी ग्रामपंचायती वतीने लसीकरण मोहीम

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यातील वेगवेगळ्या गावामध्ये व शहरा मध्ये लसीकरण शिबीर घेऊन नागरिकांना कोविड -19 पासुन सुरक्षित करत आहे. पाचोरा तालुक्यातील वरखेडी गावा मध्ये ग्रामपंचायत वरखेडी याच्या वतीने गावामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली आहे. यात 500 नागरिकांचे लसीकरण एका दिवसाला करायचे लक्ष ठेवले आहे. तसेच उस्पुर्थ प्रतिसाथ नागरिकांनी या लसीकरण मोहिमेला दिला आहे. या मोहिमेला सहकार्य सरपंच अलका धनराज विसपुते, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, दीपक राजपूत, डॉक्टर धनराज राजू पाटील, ग्रामपंचायत सदस्य व गावातील युवा वर्ग हर्षल विसपुते व इतर यांचे सहकार्य होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

mi advt

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज