fbpx

नेरी बु येथे ११० नागरिकांचे लसीकरण

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । नेरी बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कोविड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात ११० नागरिकांना लसीकरण करण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ सारिका भोळे, डॉ सीमा तडवी,आरोग्यसेविका प्रतिभा घुगे, सुजाता सोनवणे, आरोग्यसेवक विजेंद्र  पवार, गटप्रवर्तक नीलिमा गवळी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले.

mi advt

शिबिरस्थळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जिल्हा परिषद सदस्या विद्या खोडपे ,पंचायत समिती सदस्या संगीता पिठोडे, माजी  पंचायत समिती सदस्य अमर पाटील यांनी भेट दिली. सरपंच कल्पना कुमावत, उपसरपंच नीलेश खोडपे ,ग्रामपंचायत सदस्य  माधव इधाटे, संदीप खोडपे,भगवान इंगळे,कल्पेश बेलदार तसेच प्रताप पाटिल,अशोक कोळी, प्रकाश कुमावत, सागर कुमावत, किशोर खोडपे व ग्रामस्थांनी लसीकरणासाठी सहकार्य केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज