इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड शाळेत लसीकरण

बातमी शेअर करा
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । ओरिऑन स्कूलमध्ये 15 ते 18 वयोगटाचे लसीकरण.के.सी.ई.सोसायटी संचलित ओरिऑन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूल मध्ये लसीकरणाचे आयोजन करण्यात आले.

लसीकरणात इयत्ता 9 वी व 10 वीच्या 15 ते 18 वयोगटात असलेल्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाचा एकूण 485 विद्यार्थांनी लाभ घेतला यावेळी शाळेचे प्राचार्य ब्रूस हेंडरसन हे उपस्थित होते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -