सेवानिवृत्त शिक्षिका उषाबाई चौधरी यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । यावल तालुक्यातील भालोद येथील श्रीकृष्ण नगरातील रहिवासी व सेवानिवृत्त शिक्षिका उषाबाई पूर्णानंद चौधरी (वय ७८) यांचे २१ रोजी निधन झाले.

त्यांच्या पश्चात भाऊ व वहिनी असा परिवार आहे. त्या रवींद्र चौधरी यांच्या ज्येष्ठ भगिनी व सामाजिक कार्यकर्ते शुभम चौधरी यांच्या आत्या होत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -