बेरोजगार प्रौढाने घेतला घरात गळफास

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । भुसावळ शहरातील अजय ईश्वर गांवडे (वय ४२) या बेरोजगार प्रौढाने गुरुवारी राहत्या घरी पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

राम पेठमधील रहिवासी अजय गावंडे हे हातमतजुरी करत होते. मात्र, कोरोना लॉकडाउननंतर त्यांच्या हाताला काम नव्हते. यामुळे ते विवंचनेत होते. यातून त्यांनी आत्महत्या केल्याची घटना ६ जानेवारीला पाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -