fbpx

उमवि कर्मचाऱ्याची दुचाकी चोरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची दुचाकी बिबा नगर परिसरातून चोरी केल्याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमवितील कर्मचारी प्रकाश शामराव चौरे हे दि.८ रोजी घरात राहणारा मित्र नरेंद्र राजधर तायडे यांच्या घरी गेले होते. त्यांनी स्वतःची दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीक्यू.१३५९ ही घराबाहेर लावलेली होती. सकाळी उठून पाहिले असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही. 

mi advt

याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास संजय चौधरी करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज