fbpx

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल येथे छत्री वाटप

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल येथील शिवसेना कार्यालयामध्ये विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्यातर्फे छत्री वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्यामधे जिल्हाप्रमुख हर्षल माने यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमामध्ये विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, उपतालुका प्रमुख रविंद्र चौधरी, उमार्दे येथील उपसरपंच संदीप पाटिल, रवींद्र जाधव, सुनील माणुधने, संजय खांडू महाजन, प्रसाद दंडवाते, रूपेश माली, अरुण महाजन,संदीप पाटिल, गजानान महाजन,गोपाल महाजन, महेश महाजन, भिका चौधरी, विनोद मराठी तसेच युवासेना, शिवसेना, शाखा प्रमुख, गटप्रमुख, शेकडो संख्येने शिवसैनिक बांधव उपस्थित होते. कार्यक्रम चे सूत्रसंचलन प्रमोद महाजन यानी केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज