पोस्ट ऑफिसच्या पार्किंगमधून दुचाकी लंपास; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । 24 नोव्हेंबर 2021 । शहरातील पोस्ट ऑफिसच्या पार्किंगमधून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २० रोजी घडली. याप्रकरणी दुचाकी मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, गणेश अशोक चौधरी (वय ३६, रा. अमळनेर) यांची दुचाकी पोस्ट ऑफिसच्या पार्किंगमध्ये  ठेवली असता. २० नोव्हेंबर रोजी दुपारी चोरीस गेली. याप्रकरणी चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज