fbpx

श्रीराम माघ्यमिक मेहरुण येथे वृक्षरोपण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त मेहरून येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयेच्या प्रांगणात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील, नगरसेवक प्रशांत नाईक, संस्था सचिव अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते २५ वृक्षांचे रोपण करण्यात आले.  त्यात पिंपळाचे, कडूलिब, गुलमोहरचा समावेश आहे.

यावेळी विलास भदाणे, सलीम इनामदार, अनिल सोनवणे,  शबाना बी सादिक खाटीक (नगरसेविका), मुख्याध्यापक दिवाकर जोशी, सलमान खाटीक, नईम खाटीक,  दिनेश पाटील सर,अमित तडवी सर, संतोष चाटे, शाळेतील शिक्षीका सौ. संध्या कुलकर्णी, सौ.शननो पिंजारी, प्रतिभा पाटील, सौ जयश्री तायडे, संजय बडगुजर आदि उपस्थित होते.

यावेळी भैय्यासाहेब रवींद्र पाटील व प्रशांत नाईक यांचा विघालयांच्यावतीने शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज