घरातून साडे तीन लाखाचा ऐवज नेला; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । खेडी येथील महिलेने लग्नात केलेले सहा तोळ्याचे सोन्याचे दागिने तसेच दाखल पन्नास हजार रुपये रोख असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज घरातून अप्रामाणिकपणे नेल्याप्रकरणी रोहिणी कौशल पाटील (रा.खेडी बु.ह.मु.दाखल अडावद, ता. चोपडा) या महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

१९ डिसेंबर रोजी दुपारी खेडी बु. येथे हा प्रकार घडला. २१ डिसेंबर रोजी गुन्हा करण्यात आला आहे. कौशल शांताराम पाटील यांनी फिर्याद दिलेली आहे. तपास योगेश सपकाळे करीत आहे. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar