‘अबकी बार महेंगाई पे वार’ ; बोदवड येथे केंद्र सरकारचा निषेध

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ ।  केंद्र सरकारने वाढवलेल्या गॅस, पेट्रोल, व  डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बोदवड येथील तहसील कार्यलयासमोर निषेध नोंदवत ‘अबकी बार महेंगाई पे वार’ म्हणत, आंदोलन करण्यात आले. तसेच  यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यांची उपस्थिती होती

पंचायत समितीचे सभापती किशोर गायकवाड, आबा पाटील, युवक तालुकाध्यक्ष विनोद कोळी, रामदास पाटील, प्रदीप बंडगुजर, विजय चौधरी, रविंद्र खेवलकर, प्रमोद धामोळे, वंदनाताई पाटील, प्रतिभा खोसे, कविता  गायकवाड, अश्विनी पाटील, युवक शहराध्यक्ष अक्षय चौधरी, कडु माळी, वामनराव ताठे, मुकेश कराळे, जीवन राणे, प्रमोद शेळके, शिवाजी ढोले,श्याम पाटील, सचिन राजपूत, प्रविण पाटील, आनंद पाटील, नितीन चव्हाण, शेख लतीफ, सोनु मनियार, भगतसिंग पाटील, मयुर खेवलकर, सुमेध गुरचळ, विजेंद्र पाटील, आनंद इंगळे, नितीन बोरोले, शांताराम गंगतीरे, निना पाटील, बाळु पाटील, नागरीक यांच्यासह  पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज