fbpx

…अखेर रावेरमधील ‘त्या’ तरुणाचा मृतदेह सापडला

mi-advt

जळगाव लाईव्ह न्युज | ८ सप्टेंबर २०२१ | रावेर शहरातील सतीष रमेश महाजन या २७ वर्षीय तरुणाने निंभोरा सिम येथील तापी नदी उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. अखेर त्या तरुणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी शेमळदे गावाजवळ आढळून आला आहे.

याबाबत असे कि, रावेर मधील सतीष महाजन या तरूणाने रविवार ५ सप्टेंबर रोजी निंभोरासीम येथील तापी नदीच्या पुलावरील रात्री उडी घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याचा मृतदेहाचा शोध घेण्यात आला होता परंतू आढळून आला नव्हता. आज तालुक्यातील शेमळदे गावाजवळ मयताचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी पोलीसांत नोंद घेण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज