१४२ कोटींचे काम २ हजार ७५१ कोटींवर पोहचल्यानंतरही पूर्ण होईना पाडळसे प्रकल्प

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ जानेवारी २०२३ | जळगाव व धुळे जिल्ह्यास वरदान ठरणारा निम्न तापी पाडळसे प्रकल्प खान्देशातील मोठा सिंचन प्रकल्प आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रेंगाळला आहे. १९९७ ला १४२. ६४ कोटी रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली होती. आता या प्रकल्पाचे बजेट तब्बल २ हजार ७५१ कोटींवर जावून पोहचले आहे. मात्र … १४२ कोटींचे काम २ हजार ७५१ कोटींवर पोहचल्यानंतरही पूर्ण होईना पाडळसे प्रकल्प वाचन सुरू ठेवा