पाचोरा नगरी बाप्पाच्या आगमनासाठी झाली सज्ज 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२१ ।  पाचोरा शहर गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे. शहरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या मूर्ती, सजावटीचे साठी लागणाऱ्या माळ, झिरेटिंग लाईट्स, गुलाल, पुजे साठी लागणाऱ्या वस्तू.सुपारी हळद, कुंकू कापूर, अशा वास्तुनी बाजार पेठ गजबजली आहे.

यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने मोठया गणेश मंडळाना निर्बंधमुळे मोठया प्रमाणात उत्सव साजरा करण्यासाठी नियम अटी लागू केल्या आहेत. ज्यामुळे गणेश उत्सवा दरम्यान व्यवसाय करणे छोटे व्यवसायिक चिंतेत आहेत.मात्र यंदा बाप्पा आमचे विध्न दूर करेल अशी त्यांची आस आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar