fbpx

गिरणा नदी काठाजवळ आढळला मृतदेह

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ । तालुक्यातील रवंजे बु! येथील तान्हू उर्फ आबा कौतिक सोनवणे वय-३६ वर्षे याचे प्रेत २ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी दापोरी शिवारातील थडीवर आढळून आले आहे.  याबाबत एरंडोल पो.स्टे.ला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

तान्हू उर्फ आबा सोनवणे हा दि.१ सप्टेंबर २०२१ रोजी लमांजन बंधार्याजवळ सध्या गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पडल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. त्यानंतर,काही नागरीकांनी गिरणा नदीच्या पाण्यात शोधकार्य केले असता प्रेत मिळून आले नाही.दुसर्या दिवशी गुरूवारी आबा चा मृतदेह दापोरी शिवारात आढळून आला. त्याच्या पश्चात कुटुंबात आई,पत्नी व २लहान मुले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt