fbpx

सील केलेल्या गाळ्यांमधील सामानाचा मनपा करणार लिलाव

..

जळगाव लाईव्ह न्युज | २३ सप्टेंबर २०२१ | जळगाव महानगरपालिकेतर्फे भाडे थकबाकी असलेले ५० हून अधिक गाळे सील केले. या सील केलेल्या गाळ्यांमध्ये असलेले सामानाचा लिलाव लवकरच महानगर पालिकेतर्फे करण्यात येणार आहे.

mi advt

 

सध्या या गाड्यांमध्ये किती किमतीचे सामान आहे याची चाचपणी केली जात आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होताच येत्या पंधरा दिवसात या सामानाचा लिलाव करण्यात येईल अशी माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज